loading...

MGID

loading...

प्रकाश आंबेडकर यांच्यासह बाराशे जणांवर गुन्हे दाखल.

 


सध्या महाराष्ट्रात लोकदावून चालू असताना कोरोना प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले गेले गर्दी जमवून त्या ठिकाणी विना मास्क फिरत होत आणि त्याच सोबत सोशल डीस्टन च पालन ने केल्या मुले वंचित बहुजन आघाडी चे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर आणि त्याच सोबत विश्ववारकरी संप्रदायाचे चे अरुण महाराज आनद चंदन शिवे यांच्यावर गुन्हे दाखलकरण्यात आले आहे आणि त्याच सोबत अजून बाराशे लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सध्या महाराष्ट्रात जे काही कोरोनाचे नाटक चालू आहे ते बंद करून लवकरात लवकर पंढरपुरातील विठू रुखमाई च मंदिर खोलण्यात यावे या यासाठी अम्बेद्करण यांनी आंदोलन क्ले होते परंतु त्यामुळे कोरोन साठी घालून देण्यात आलेल्या नियमांची पायमल्ली झाली म्हणून जिल्हाधिकारी यांनी हि कारवाई केली आहे आणि त्यामुळे आंबेडकर आंबेडकर आणि त्याच सोबत विश्ववारकरी संप्रदायाचे चे अरुण महाराज आनद चंदन शिवे यांच्यावर गुन्हे दाखलकरण्यात आले आहे आणि त्याच सोबत अजून बाराशे लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामध्ये काही विद्यार्थी देखील सामील आहेत.प्रकाश आंबेडकर यांच्यासह बाराशे जणांवर गुन्हे दाखल. प्रकाश आंबेडकर यांच्यासह बाराशे जणांवर गुन्हे दाखल. Reviewed by Raj morey on September 01, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.