तामिळनाडू सरकार कडून PM किसान योजने मध्ये 110 करोड चा घोटाळा झाला आहे त्याबाबत खुलासा करण्यात आला आहे. तामिळनाडू सरकार ला मिळालेल्या माहिती नुसार ऑनलाईन पद्धतीने फ्रोड करून हा 110 कोटी चा घोटाळा करण्यात आला असे सांगण्यात येत आहे. हा घोटाळा काही मोठे अधिकारी आणि राजकीय नेते यांच्या मदतीने करण्यात आला आहे समजत आहे.
तामिळनाडू चे प्रमुख सचिव गगनदीप सिंह बेदी यांनी सांगितले आहे या घटने अगति सिनेमातिक रीतीने अमलात आणण्यात आले आहे. या मध्ये जवळपास एग्रीकल्चर विभागाचे अनेक अधिकारी सामील आहेत. या घोटाळ्य मध्ये अनेक फेक ऑनलाईन फॉर्म भरण्यात आले आणि त्यासाठी काही तांत्रिक लोकांचा वापर करण्यात आला आहे ज्यांच्या मार्फत पासवर्ड आणि आईडी सेट करण्यात आले आणि या लोकांना जवळपास एक आईडी बनवण्याचे 2000 रुपये दिले जात असत.
तामिळनाडू चे प्रमुख सचिव गगनदीप सिंह बेदी यांनी सांगितले आहे या घोटाळ्य मध्ये सामील असणारे जवळपास 80 कर्मचारी बरखास्त करण्यात आले आहेत आणि 34 निलंबित करण्यात आले आहेत. आणि 110 पैकी ३२ कोटी रुपये वसूल देखील करण्यात आले आहेत आणि बाकीचे पैसे हे ४० दिवसांच्या आत वसूल केले जातील

No comments: