यावर्ष्या करिता मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे. पण हा निर्णय देत असतांना सुप्रीम कोर्टाने पद्युत्तर परीक्ष्याना या मधून वगळून देण्यात आल आहे.
परंतु बाकी सर्व बाबतीत सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. या मध्ये आज मराठा आरक्षणाची याचिका हि ११ न्यामुर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आली होती.
यावर या खंडपीठाने निकाल देत असताना सांगितले आहे २०२० - २०२१ या वर्षान करिता आरक्षणाला स्थगिती देण्यात येणार आहे हि स्थगिती नोकरी आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी साठी स्थगिती देण्यात आली आहे.
पुढील निर्णय येईपर्यंत मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे.पदव्युत्तर प्रवेशाबाबत सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे पदव्युत्तर प्रवेशाबाबत काहीही बदल केला जाणार नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितले की या प्रकरणावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या निगराणीत खंडपीठ स्थापन करून निर्णय घेतला जाईल.
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं दिली स्थगिती
Reviewed by Raj morey
on
September 09, 2020
Rating:

No comments: