मराठा समाजाच्या आरक्षणा बाबत न्यायालयाने काढलेल्या अध्यादेशा मुले मारातः समाजातील सर्वच तरुण खूप नाराज आहे आणि त्यामुळे मराठा समाजा मध्ये अस्वस्थता पसरलेली आहे आणि त्यामुळे मराठा समाजातील अनेक नेते आणि तरुण मंडळी व्यक्त देखील होत आहे.
दोन चार दिवसान अगोदर न्यायालयाने मराठा आरक्षणा वर स्थगिती आणली आहे आणि स्थगती २०२० आणि २०२१ या वर्ष्या साठी आणण्यात आणली आहे आणि यामध्ये आता हे आरक्षण मारातः मुलांना आणि नोकरी व शिक्षण या दोन्ही ठिकाणी लागू होणार नाही आस म्हणत हि स्थगिती देण्यात आली आहे असे असतांना आता असम्भाजी ब्रिगेड ने सरकार ला इशारा दिला मराठा आरक्षणा चा प्रशन लवकरी मार्गी लावला कारण तुम्ही मराठा समाजाच्या पाठीवर वार केला आणि मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसली आहे असे म्हणत संभाजी ब्रिगेड ने सरकारचा निषेध केला आणि आणि जर हा प्रश्न लवकर मार्गी नाही लावला तर मराठा समाजातील तरुण हे नक्षलवादाकडे वळतील

No comments: