loading...

MGID

loading...

Kangana Ranaut : कार्यालय पुन्हा उभं राहिल, मात्र शिवसेनेची 'औकात' समोर आली; बबिताची फोगटअभिनेत्री कंगना हिने शिवसेना आणि मुंबई वर प्रश्न निर्माण केल्या नंतर तिच्या पाली हिल येथील अनिधाकृत कार्यालयावर मुंबई महानगर पालिके कडून हातोडा चालवण्यात आला आहे त्यामुळे समाजातील सर्वच स्थर या प्रकरणावर व्यक्त होत आहे आपल्या प्रतिक्रिया देत आहे त्यामध्ये आता दंगल गर्ल बबिता फोगट हिने देखील उडी घेतली आहे.

बबिता हिने शिवसेनेवर तोफ डागली आहे त्यामध्ये तिने शिवसेनेवर खूप टीका केली आहे बबिता हिने शिवसेनेची औकात काढली आहे. मणिकर्णिका फिल्ममध्ये पहिली घोषणा अयोध्याची झाली होती. हे केवळ कार्यालय नाही तर माझ्यासाठी राममंदिर आहे. आज तेथे बाबर आला आहे. आज इतिहास पुन्हा घडला आहे..मात्र राम मंदिर पुन्हा तुटलं तरी लक्षात ठेव बाबर मंदिर पुन्हा उभं राहिल..येथे मंदिर पुन्हा उभं राहिल...जय श्री राम, असं ट्विट कंगनाने पालिकेने कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर केलं आहे.

त्याच दरम्यान भाजप मध्ये प्रवेश केलेल्या बबिता ने कंगनाच्या समर्थनार्थ उडी घेतली आहे आणि आज ना उद्या कंगना चे कार्यालय उभे राहिले परंतु या सर्व प्रकरणातून शिवसेनेची औकात दिसून आली आहे असी टीका तिने केली आहे परंतु तूर्तास कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड थांबवण्यात आली आहे अशी माहिती मिळत आहे

Kangana Ranaut : कार्यालय पुन्हा उभं राहिल, मात्र शिवसेनेची 'औकात' समोर आली; बबिताची फोगट Kangana Ranaut : कार्यालय पुन्हा उभं राहिल, मात्र शिवसेनेची 'औकात' समोर आली; बबिताची फोगट Reviewed by Raj morey on September 09, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.