इलेक्ट्रिक डीपी चा स्पोट होवून आजी सह चार महिन्याच्या नातीचा होरपळून मृत्यू झाला आहे हि घटना पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड मध्ये घडली आहे. घरा समोरच्या अंगणात आजी नातवाला खेळवत होती आज्जी शारदा कोतवाल आणि शिवानी काकडे ( वय 4) यांच्या अंगावर ओईल उडाल आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार जेंव्हा या डीपी चा स्पोट झाला तेंव्हा शिवानी तिची आजी आणि आई हे सर्व जन गंभीर रित्या जखमी झाले होते आबी त्यामुळे त्यांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले परंतु आज सकाळी मृत्यूशी जुंझ देत असताना आजी शारदा कोतवाल आणि शिवानी यांचा जिंव गेला आहे
आता या दोघांची प्राण ज्योत मावळली असताना आता शिवानीची आई हर्षदा काकडे ह्या मृत्यूशी झुंझ देत आहेत त्यांची स्थिती देखील खूप गंभीर आहे. चिमुकल्या शिवानी ला तिची आई अंगणात अंघोळ घालत होती त्यामुळे तिच्या अंगावर कपडे नव्हते आणि डीपी मधील गरम ओईल तिच्या अंगावर पडले त्यामुळे शिवानी ६० टक्के भाजली गेली
No comments: