सध्या कोरोनाने देशात थैअमन घातला आहे असे असताना अनेक प्रामाणिक डॉक्टर्स आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत ते आपल्या जीवाशी खेळत आहेत असे असताना अनेक ठिकाणी मात्र स्थिती वेगळी होत चालली आहे काही ठिकाणी मात्र पेशंट च्या टाळू वरच लोनि खायचा प्रकार होत आहे असे सामोर आले आहे.
हुगळी जिल्ह्यातल्या एका कोरोना रुग्णाला कोलकत्यातल्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. 31 ऑगस्टला त्यांन हॉस्पिटलने 47 हजारांचं बिल दिलं होतं. त्या आधी दोन दिवस रुग्णाचे नातेवाईक पेशंटला पाहू देण्याची विनंती करत होते. मात्र त्यांना पाहू दिलं गेलं नाही.
जेव्हा बिल जमा करण्यात आलं त्यानंतर लगेच डॉक्टरांनी रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या हॉस्पिटलविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे.
भयंकर: बिल वाढवण्यासाठी मृत्यू झाल्यावरही कोरोना रुग्णाला 2 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर!
Reviewed by Raj morey
on
September 03, 2020
Rating:

No comments: