( टीप:- ही कथा पूर्णता काल्पनिक आहे आणि कुठल्याही समूहाशी निगडित नाहीय )
एका माणसाने ड्रायवरवर कोर्टात केस टाकली की, मी ज्या बसने प्रवास करत होतो त्या बसला अपघात झाला आणि मी सोडून सर्व जण मरण पावले, त्या अपघाताला जबाबदार धरुन त्या बसच्या ड्रायवरला शिक्षा करावी..
कोर्टाने त्या ड्रायवरला विचारले की, यावर तुझ काय म्हणण आहे.
त्यावर ड्रायवर बोलला की, मी खुप वर्षांपासुन ड्रायवरच काम करतो त्या दिवशी त्या सर्व प्रवाशांना घेउन मी जात असताना घाटात तीव्र उतारावर अचानक बसचे ब्रेक फेल झाले,
मी माझ्या ड्रायविंगच सर्व कौशल्य पणाला लावुन ती बस दरीत न कोसळता दरीच्या काठावर नेऊन अर्धी रस्त्यावर अशी थांबवली..
पण त्या नंतर बसमधिल सर्व प्रवासी मी जे कौशल्य दाखवल त्याकडे दूर्लक्ष करुन त्याचे ''श्रेय'' देवाला देऊ लागले.
( देवाने वाचवल, देवाने वाचवल )
त्याचा मला खुप राग आला आणि मी उडी मारुन ती बस दरीत सोडून दिली. आणि म्हणालो असेल देव तर वाचवेल..
तो बस ड्रायव्हर न्यायाधीस आणि 33 कोटी देवांचा वाद नक्की वाचा
Reviewed by Raj morey
on
September 11, 2020
Rating:

No comments: