loading...

MGID

loading...

निळा झेंडा लावला म्हणून पोलीसांनी केली महिला आणि तरुणांना मारहाण औरंगाबाद मधील घटना



कन्नड तालुक्यातील नेपुर गावात बौद्धांचं कोंबिंग करण्यात आलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ता. कन्नड नेपुर येते बौद्ध बांधवाने झेंडा लावला होता. निळा झेंडयाला गावातील जातीयवाद्यांनी विरोध केला. शांततेत आंदोलन करणाऱ्या आमचा एकच झेंडा आहे म्हणत महिला, वृद्ध, पुरुष गयावया करीत होते. जातीयवादी डीवायएसपी सर्व घटनास्थळी पोहोचले जातीयवाद्यांनी व पोलिसांनी थेट झेंडा काढून टाकला. आणि लाठीचार्ज करत कोंबिंग करण्यात आलं. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. झेंडा काढून कचऱ्याच्या गाडीत घेऊन गेल्याचे स्थानिक सांगत आहेत. डीवायएसपी च्या नेतृत्वात झालेलं हे कोंबिंग निंदनीय आहे. तात्काळ या जातीयवादी डीवायएसपीला निलंबित करावे. गावातील ज्या जातीयवाद्यांनी हा झेंडा काढला आणि कचऱ्याच्या गाडीत नेला त्यांच्यावर अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी.

पूर्ण विडीयो नक्की पहा आणि आपल्या चैनल ला नक्की Subscribe करा


निळा झेंडा लावला म्हणून पोलीसांनी केली महिला आणि तरुणांना मारहाण औरंगाबाद मधील घटना निळा झेंडा लावला म्हणून पोलीसांनी केली महिला आणि तरुणांना मारहाण औरंगाबाद मधील घटना Reviewed by Raj morey on September 08, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.