loading...

MGID

loading...

यासाठी नशिबी मुलगी असायला लागते, चुलता गेला आजाराने आणि आता वडिलांना ग्रासले त्या आजारानेआज काल लवकर मुल बापा साठी धजत नाहीत त्या ठिकाणी मुली कमी येतात आणि मुलगी नशिबी असावी असी म्हणायची वेळ आली कारण ती दिवस रात्र कष्ट करतीय वडील वाचावे म्हणून वडिलांना जगवण्यासाठी साठी झटतीय वडिलांना रक्त शुद्ध करण्यासाठी आठवड्यातून दोनदा नगरला न्यावं लागत आहे.

काही झाल तरी वडिलांना न्यावच लागत अश्यात लॉकडाऊन लागल संपूर्ण महाराष्ट्र बंद होता एसटी बंद सर्व काही बंद मग काय जणू वेलेल्ने तिची परीक्ष्या घेण्याच ठरवलं होत तरी तिनी हार नाही मानली वडिलांना ती मोटार सायकल वरून नगर ला नेते होती सलग तीन महिने पण नियतीच्या मनात तिची परीक्ष्या घ्यायची हे होत वाटत आणि आता तिचे वडील कोरोना पोजीटिव्ह आले आहेत सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहे

हि गोष्ट आहे रेणुका डोंगरे हिची ता. राहुरी इथली ती सध्या दहावीला आहे घरात आई आजी आणि भावू आहे परंतु तो मतीमंद आहे आणि त्याला शिर्डीला टाकले आहे तर दुसरा भावू हा तिच्याच शाळेत आहे तो पाचव्या वर्गात शिकत आहे. घरी दोन एकर जमीन आहे दोन गाई आहेत पण त्या गाईच्या दुधाचा येणारा पैसा हा संपूर्ण वडिलांच्या दवाखान्यात जात आहे.

असाच आजार तिच्या चुलत्यांना देखील होता त्यांच्या पण किडन्या निकामी झाल्या होत्या परंतु त्यांना आजी आजोबांनी किडन्या दिल्या परंतु शस्त्र क्रिये नंतर त्या दोघांचा पण जीव गेला आणि त्यामुळे आता वडिलांची किडनी बदलायचं तिची तयारी नाहीय सध्या खूप हलकीच्या स्थितीतून ती जात आहे ती हा संघर्ष करून दमलीय अस मुळीच नाही पण जर कुणी तीअला थोडी आर्थिक मदत केली तर नक्कीच बर होईल 

दोन चुलत्यांचे किडन्या निकामी झाल्याने निधन झाले. त्यांना आजी व आजोबा यांच्या एकेक किडन्या दिल्या होत्या. त्यामुळे तेही आधू झालेत. वडिलांच्या दोन्ही किडन्या निकामी आहेत. अकरा वर्षांपासून त्यांना रक्तशुद्धीकरण सुरू आहे. घरातील आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यात वडील कोरोनाग्रस्त झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संकटांना घाबरत नाही. परंतु, आर्थिक मदतीची गरज आहे.

- रेणुका डोंगरे, रा. केंदळ बुद्रुक, ता. राहुरी, अहमदनगर

यासाठी नशिबी मुलगी असायला लागते, चुलता गेला आजाराने आणि आता वडिलांना ग्रासले त्या आजाराने यासाठी नशिबी मुलगी असायला लागते, चुलता गेला आजाराने आणि आता वडिलांना ग्रासले त्या आजाराने Reviewed by Raj morey on September 06, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.