loading...

MGID

loading...

आता आपल्या गावात निळा झेंडा लागणार नाही व भीमजयंती मिरवणूक निघू द्यायची नाही


 

#नेवपुर गावातील काही समाजकटंक

बाबासाहेबांची मिरवणुक काढू देणार नाही या आशयाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.यात बाबासाहेब आणि दलित समाजाप्रती त्यांचा असलेला जातीय द्वेष स्पष्ट दिसून येत आहे,या बैठकीत ते संगनमताने हा कट रचित आहेत,ते बसलेले ब्राह्मण्यवादी विचारांसमोर लोटांगण घेणारी पैदास आहेत जे संविधान निर्माता आणि निळ्या झेंड्याप्रती आग ओकित असल्याचा सज्जड पुरावा देत असून जर पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असेल तर निश्चितच मोटा कट रचण्यात येत असून गंभीर परिणामाला सामोरं जाव लागणार आहे...
#इतका उघड पुरावा समोर असतांना पुढे काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सरकारने ताबडतोब एक्शन घेऊन यातील गुलाम भामट्यांना वेसन घालून पुढील अनुचित प्रकार टाळावा...
#राहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी न होऊ देण्याचा तर त्याकरीता लोकशाहीला मानणारे आंबेडकरी अनुयायी सक्षम आहेत तुमच्या नाकावर टिचुन जयंती साजरी करायला..
#मनुस्मृतीचे_गुलाम_आणि_दलाल

#जय_भीम_जय_शिवराय

-------------------------------------------------------------
#विजय_वाहुळ
#वॉइस_ऑफ_आंबेडकराइट
आता आपल्या गावात निळा झेंडा लागणार नाही व भीमजयंती मिरवणूक निघू द्यायची नाही आता आपल्या गावात निळा झेंडा लागणार नाही व भीमजयंती मिरवणूक निघू द्यायची नाही Reviewed by Raj morey on September 10, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.