loading...

MGID

loading...

जालण्यात बौद्ध भावाना मारहाण दोघांचा जाग्यावर मृत्य यर एक जण गंभीर

जालना | जालना जिल्ह्यातील पानशेंद्रा या गावा मध्ये बौद्ध कुटुंब बोर्डे याना मारहाण करण्यात आली आहे त्यामध्ये दोघांचा जीव गेला आहे तर एक जण मृत्यू सोबत झुंज देत आहे.
पानशेंद्रा या ठिकाणी काल झालेल्या या वाडा मुळे गावात तणाव पूर्ण शांतता पसरली आहे. 
महत्वाच्या टीम मिळालेल्या माहिती नुसार बोर्डे बंधू आणि सवर्ण समाजातील काही लोक यांच्यात वाद झाला होता हा वाद पोळ्याच्या दिवशी झाला होता आणि त्यामुळे काळ पुन्हा त्यांच्यात वाद पेटला आणि बोर्डे कुटुंब आणि सवर्ण यांच्यात वाद पेटला आणि हाणामारी झाली.
काल झालेल्या वादात प्रदीप बोर्डे याचा जगण्यावर मृत्यू झाला तर राहुल बोर्डे याचा उपचार दरम्यान मृत्य झाला आहे आणि रामेश्वर बोर्डे यांची प्रकृती सध्या सिरीयस आहे.
जालण्यात बौद्ध भावाना मारहाण दोघांचा जाग्यावर मृत्य यर एक जण गंभीर जालण्यात बौद्ध भावाना मारहाण दोघांचा जाग्यावर मृत्य यर एक जण गंभीर Reviewed by Raj morey on September 04, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.