कोरोना ने आपल्या देशात थैमान घातले आहे त्यामुळे अनेक जन परेशानाहेत जिथे काम धंदे नाही तिथे खायचे वांदे झाले तिथे मग कसल आलंय ऑनलाईन शिक्षण त्यामुळे सध्या चालू असलेल्या ऑनलाईन शिक्षणा मुळे अनेकांचे नुकसान होत आहे असे असतांना आता मग काय करायचं हे प्रश्न कामगारांच्या समोर उभे राहिले पण म्हणतात माणुसकी जपणारे अनेक जन आहेत अश्या स्थिती मध्ये पोलीस बांधव समोर आले आणि या पोलिसाने या मुलांना शिकवण्याचा भर आपल्या वर घेतला आहे.
कर्नाटक राज्यातील बंगळुरू इथल्या अन्नपूर्णेश्वरी नगर परिसरात पोलीस उप-निरीक्षक शांथप्पा जीदमनव्वर हे मजुरांच्या मुलांचं आयुष्य वाया जाऊ नये यासाठी त्यांना शिकवतात.
हा पोलीस वाला दरोरज संध्या काळी आपली ड्युटी संपली कि घरी येतो आणि ज्या मजुरांना मोबाईल घेणे शक्य नाही त्याच सोबत ज्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य नाही अश्या गरिबांच्या मुलांना हा पोलीस वाला शिक्षण देत आहे त्यामुळे सर्व वर्गातून याच कौतुक होत आहे. आणि ह्या पोलीस अधिकाऱ्याला रियल सिंघम देखील म्हणत आहेत
Bengaluru: Shanthappa Jademmanavr, Sub-Inspector, Annapurneshwari Nagar, teaches children of migrant workers who don't have access to smartphones, laptops to attend online classes, before reporting for police duty#Karnataka pic.twitter.com/o2pwojCrEK
— ANI (@ANI) September 8, 2020

No comments: