loading...

MGID

loading...

भयानक अंत ! पोलीस कन्येनी प्रेमविवाह केला म्हणून खोट्या प्रतिष्ठे पाई लेकीचा संसार केला उधवस्त, पाच महीन्याच लेकरू झाल अनाथमुलीने प्रेम विवाह केला मग आता लोक काय म्हणतील समाज आपल्याला नाव ठेवेल आणि त्याच सोबत आपली आता पूर्ण इज्जत गेली असे म्हणत खोट्या प्रतिष्ठे पाई बापाने आपल्या पोलीस कन्येचा सुखी संसार पूर्ण पने उधवस्त केला आहे. अशी अतिशय भयानक घटना समोर आली आहे.

बापाने आपल्या खोट्या सामाजिक प्रतिष्ठे पी आपल्या पोटच्या मुलीचा संसार उधवस्त केला आहे बापाने मुलीच्या पतीची म्हणजेच जावायाची निघृण पाने हत्या केली आहे आणि आता आपल्या आई बापावर केस करता येत नाही जन्मदाते आहेत तर त्यामुळे मुलीनी आत्महत्या केली आहे हि घटना उत्तर प्रदेश मध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार बापाने काही दिवसान अगोदरच आपल्या जावायाची मुलीच्या समोरच चाकू ने भोकसून खून केला होता आणि त्यानंतर मुलीने जीवनाच अंत करून घेतला सर्वात धक्कादायक म्हणजे त्या मुलीला पाच महिन्याचा मुलगा देखील आहे 

भयानक अंत ! पोलीस कन्येनी प्रेमविवाह केला म्हणून खोट्या प्रतिष्ठे पाई लेकीचा संसार केला उधवस्त, पाच महीन्याच लेकरू झाल अनाथ भयानक अंत ! पोलीस कन्येनी प्रेमविवाह केला म्हणून खोट्या प्रतिष्ठे पाई लेकीचा संसार केला उधवस्त, पाच  महीन्याच लेकरू झाल अनाथ Reviewed by Raj morey on September 13, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.