सध्या महाराष्ट्रात अनेक वाद चालू आहेत त्यामध्ये शिवसेना आणि भाजप मधला वाद हा तर तर आत तोंडवळणी पडला आहे.शिवसैनिक आणि आर्मी सैनिकाच्या मधात झालेला वाद त्यामुळे पुन्हा एकदा सेना आणि भाजप यांच्या मध्ये वाद पेटला आहे.
या प्रकरणात आला कॉंग्रेस नेत्याने देखील उडी घेतली आहे आणि त्यामध्ये त्यांनी मुद्धा उपस्थित केला आहे. कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनचे म्हणणे आहे भाजप खासदार उन्मेष पटेल हे खासदार असतांना त्यांच्या सांगण्यावरून एका निवृत्त सैनिकावर तलवारीने वार करण्यात आला होता.
त्याच सोबत कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी सर्व भाजप नेत्यांना आणि भाजप ला फैलावर घेतले त्यांनी सांगितले आहे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या नेत्यांना कुठल्याही सैनिका सोबत प्रेम अथवा आदर नव्हता ते फक्त देखावा करतात आणि जे त्यांना आदर आणि प्रेम भाव असता तर २०१६ मध्ये माजी सैनिक सोनू महाराज यांना मारहाण झाली होती आणि त्यामुळे त्यांना जवळपास चार वर्षे भटकावे लागले होते. जर यांना सैनिकान सोबत आदर असता तर असे काही घडलेच नसते.
जळगावातील सोनू महाराज जेंव्हा यांच्या वर हल्ला करण्यात आल होता तेंव्हा तर भाजप महाराष्ट्रात सत्तेत होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खुद देवेंद्र फडणवीस होते आणि तरी देखील त्यांनी भाजप खासदारावर कारवाई नव्हती केली.

No comments: