loading...

MGID

loading...

अभिनेता सोनू सूद गरिबांच्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर, आणि वकील होण्यासाठी देणार स्कोलरशीप कोरोना काळात लागलेल्या लॉकडाऊन मध्ये अनेक प्रवाशांना आपल्या घरापर्यंत पोहोचवल्या नंतर सोनू सूद नि आपल्या एका आप मधून रोजगार उपलब्ध मिळवून दिला आणि समाजाच्या सर्वच स्थरा मधून त्यांचे कौतुक केले गेले आणि आता त्यानंतर सोनूसूद कडून होतकरू गरीब मुलांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

आपल्या देश्यात खूप हुशार आणि होत करू विध्यार्थी आहेत परंतु पैशा अभावी त्याचं शिक्षण थांबत असत आणि त्यामुळे आता अश्या लोकांच्या मदती साठी सोनू सूद समोर आला आहे त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकत माहिती दिली आहे कि आता होतकरू गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी आम्ही स्कॉलरशिप सुरु करत आहोत.

सोनू सूद नी सोशल मिडीयावर खालील प्रमाणे पोस्ट केली आहे. "जेव्हा सर्व शिकतील, तेव्हाच हिंदुस्तान पुढे जाईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फुल स्कॉलरशिप लाँच करत आहे. आर्थिक आव्हानं कोणत्याही लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी रोखू शकत नाहीत असा विश्वास मला आहे. पुढील दहा दिवसांत तुम्ही scholarships@sonusood.me यावर एंट्री करा आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचेन", असं ट्वीट सोनूने केलं आहे.

अभिनेता सोनू सूद गरिबांच्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर, आणि वकील होण्यासाठी देणार स्कोलरशीप अभिनेता सोनू सूद गरिबांच्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर, आणि वकील होण्यासाठी देणार स्कोलरशीप  Reviewed by Raj morey on September 12, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.