loading...

MGID

loading...

...आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ती 'अजब' शिक्षा 😭झाली पण बाबासाहेब यांनी त्या माणसाचे आभार मानले

बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात असतानाची गोष्ट . त्यावेळी त्यांच्याकडे पुस्तके घेण्यासाठी पैसे नसत . पुस्तकांशिवाय अभ्यास कसा होणार म्हणुन त्यांनी एक मार्ग अवलंबिला होता .ते दरोरज ग्रंथालयातजात तेथिल पुस्तके मिळवुन वाचीत . अभ्यास करत असत .जितका वेळ ग्रंथालय उघडे राहायचे तोपर्यत ते तेथेच वाचतबसत .वाचता वाचता त्याना भुकही लागे . तेव्हा ते आपल्याजवळ पाव ठेवायचे . भूक लागली म्हणजे गुपचुप कुणालाही नदिसेल असे ग्रंथपालाची नजर चुकवून पावाचे तुकडे खायचे .एके दिवशी गोऱ्या ग्रंथपालाने बाबासाहेबांना पाव खाताना पाहिले . ग्रंथपालाला थोडे आश्चर्य वाटले . नंतर ग्रंथपालाने त्याना जवळ बोलावले ग्रंथपाल त्यांना म्हणाला 'मिस्टर हे ग्रंथालय आहे' . ते समोरचे बोर्ड बघा समोरच्या भितिवरचा 'सुचनावजा बोर्ड होता तेथे काही खावु नये घाण करु नये स्वच्छता राखा !.बाबासाहेबांनी तो भितीवरचा फलक पाहिला वाचला आणी मान खाली घातली . हायेथला नियम तुम्ही मोडला आहे . अपराध केला आहे . तुम्हाला शिक्षा करावी लागेल समजलात ? "ग्रंथपालाने सांगितले" .'क्षमा करा'.यापुढे मी सुचनेचे पालन करीन .उपाशी राहुन वाचन करीन मग तर झाल . ? बाबासाहेब म्हणाले'अपराध करणाऱ्याला क्षमा करता येत नाही '. ग्रंथपाल'शिक्षा करा' पण 1विनंती आहे बाबासाहेब'कोणती 'ग्रंथपालाने विचारले,"माझ्यासाठी हे ग्रंथालय बंद करु नका . ग्रंथाशिवाय मी जगु शकत नाही".म्हणून या व्यतीरिक्त कोणतीही शिक्षा द्या .मी ती भोगायला तयार आहे .बाबासाहेबांनी सांगितलेग्रंथावरील हे अजोड प्रेम पाहून गोरा ग्रंथपाल मनातुन सुखावला.ग्रंथाच्या वेडाने ग्रंथपाल भारावुन गेला . म्हणाला ' मिस्टर आंबेडकर तुम्ही उद्यापासुन माझ्याबरोबर जेवायचे ही तुम्हाला शिक्षा आहे' . मी तुमचे जेवन आणीत जाईन.गोऱ्या ग्रंथपालाने सुनावलेली शिक्षा एकुन बाबासाहेबांचे डोळे पाणावले . ते पुढे सरसावले आणी त्या ग्रंथपालाचे हात आपल्या हातात घेऊन बाबासाहेबांनी कृतज्ञता व्यक्त केली .         
                                    
                               जय भिम !!
...आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ती 'अजब' शिक्षा 😭झाली पण बाबासाहेब यांनी त्या माणसाचे आभार मानले ...आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ती 'अजब' शिक्षा  😭झाली पण बाबासाहेब यांनी त्या माणसाचे आभार मानले Reviewed by Raj morey on September 10, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.