loading...

MGID

loading...

चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝

[][] रोकठोक [][]
*चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला.* 
 *म्हणून*
*गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!*
मित्रांनो.
   गणेश उत्सवाचे जनक बाळ गंगाधर टिळक.
   यांनी गणपती बसविला.. दहा दिवसांपर्यंत सभा-सम्मेलने घेतली.
   दहाव्या दिवशी बसवलेल्या गणपतीची पुण्यातून मिरवणुक निघाली.
सर्वाना दर्शन खुले होते .
   *एका चर्मकाराने (चांभार ) चक्क मुर्तिला स्पर्श करुन दर्शन घेतले*.
   सर्व ब्राम्हणांनी बोभाटा केला गणपती बाटला म्हणुन...
  सर्वजन टिळकांवर खेकसायाला लागले.
"हे पहा, सर्वाना दर्शन खुले केले तर आसे होते. धर्म बुडाला ".
   तोपर्यंत मिरवणुक पुण्याबाहेर आली होती.
   टिळक म्हणाले - "ओरडु नका. धर्म कशाला बुडु द्यायचा.त्यापेक्षा आपण या बाटलेल्या मुर्तिलाच विसर्जित करू (म्हणजे पाण्यात बुडवू)".!
   अश्याप्रकारे तो गणपती बुडवला गेला.
 आणि तेव्हांपासून दरवर्षी गणपती बुडवायची पद्धत सुरु
झाली.✍🏻
( सदरील पोस्ट Whatsapp वर आलेली आहे )


*डोक असेल तर  गणपती बसवायचा का ?  याचा बहुजन बांधवांनी  विचार करावा*
हा मेसेज दर वर्षी अनेक बहुजन ग्रुपमध्ये स्मरणशक्ती जागृत व्हावी म्हणून फॉरवड केला जातो . 
वाचून आपण बहुजन बांधव नक्कीच जागृत होणार अशी अपेक्षा व्यक्त करतो . 
🙏🏼🙏🏼🙏🏼🤝🏻🙏🏼🙏🏼🙏🏼
चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝ चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला.  म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝ Reviewed by Raj morey on September 06, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.