औरैया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे या ठिकाणच्या पोलिसांवर सर्वच स्थरा मधून टीका होत आहे. याठिकाणी एका तरुण मुलाचा मृत्यू झाला होता त्यामुळे त्याचा मृत देह घेण्यासाठी काही कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते आणि त्यानंतरच मुलाचा अंतविधी करता येणार होता आणि त्यासाठी पोलिसांना बोलावण्यात आले परंतु पोलीस त्याठिकाणी आलेच नाहीच.
रात्र भर पडणाऱ्या पावसात त्या आईला आपल्या मुलासोबत बसून रहाव लागल परंतु पोलीसान कडून कुणीच आले नाही आणि शेवटी पोलीस सकाळी आले आणि मुलाचा जीव गेल्यानंतर लगेच पोलिसांना कॉल देखील करण्यात आला होता परंतु कुणीही आले नाही आणि त्याच सोबत ज्या सरकारी दवाख्नायात मुलाचा मृत्यू झाला त्या ठिकाणी डॉक्टर्स नि त्या मुलाचा देह शव गृहात न ठेवता त्याला बाहेर ठेवले होते.
यावरून आरोग्य विभाग आणि त्याच सोबत पोलीस प्रशासन देखील किती निष्काळजी आहेत हे दुसून येत आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर समाजाच्या सर्वच स्थरा वरून टीका केली जात आहे कारण जर एका तरुण मुलाचा मृत्यू झाल्यावर काय अवस्था होवू शकते हे जर त्यांना काळात नसेल तर काय फायदा

No comments: