loading...

MGID

loading...

#औरंगाबादेत आज दिवसभरात वाढले 427 रुग्ण तर 6 मृत्यूएकूण बाधित 28802
एकूण मृत्यू 815
डिस्चार्ज 22211
5776 रुग्णांवर उपचार सुरू
#औरंगाबाद : जिल्ह्यात आज 398 जणांना (मनपा 156, ग्रामीण 242) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 22211 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 427 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28802 झाली आहे. आजपर्यंत एकूण 815 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5776 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 135, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 121 आणि ग्रामीण भागात 52 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
औरंगाबाद (13), फुलंब्री (3), गंगापूर (9), कन्नड (4), सिल्लोड (1), वैजापूर (13), पैठण (19)
वडगाव (1), बजाज नगर (1), आडगाव, कन्नड (2), पाथरी मनूर (1), तालवाडा लोणी (8), वाकळी लोणी (2), यशवंत नगर, पैठण (1), केकज जळगाव (1), नाथ विहार, पैठण (1), कापड मंडी, पैठण (1), पार्क वे, पैठण (1), जायकवाडी, पैठण (1), संत नगर, पैठण (1), दहेगाव बंगला (1), नेवरगाव, गंगापूर (9), शिवाजी नगर, गंगापूर (1), जीवनगंगा, वैजापूर (3), जारूळ, वैजापूर (2), लाडवाणी गल्ली (5), पोलिस कॉलनी, वैजापूर (1), फुलेवाडी रोड (2), रेणुकादेवी गल्ली, पैठण (1), टाकपूर, पैठण (1), शर्मा हॉटेल जवळ,कन्नड (1), खांडसरी परिसर, कन्नड (1), खोजेवाडी, गंगापूर (1), मांजरी गंगापूर (1), सिरसगाव (1), नवीन कावसान, पैठण (1)
एन पाच सिडको (2), शांतीनिकेतन कॉलनी (2), जय भवानी नगर (1), एन पाच सिडको (1), श्रीकृष्ण कॉलनी (1), लेबर कॉलनी (5), चाऊस कॉलनी (1), ज्योती नगर (2), श्रीनिकेतन कॉलनी (1), उस्मानपुरा (3), बीड बायपास (2), बालाजी नगर (1), जय विश्वभारती कॉलनी (1), भावसिंगपुरा (1), राजधानी कॉलनी, सातारा परिसर (4), मामा चौक (1), देवगिरी कॉलनी (1), नारेगाव (1), छावणी परिसर (1), वेदांत नगर (1), गजानन नगर (2), विशाल नगर (1), बिसमिल्ला कॉलनी (1), जीवन नगर (1), जवाहर कॉलनी (1), गजानन मंदिर परिसर (1), आरेफ कॉलनी (1), नागसेन नगर, उस्मानपुरा (1), नक्षत्रवाडी (1), समर्थ नगर (1), आकाशवाणी परिसर (1), रामपाल नगर (1), घाटी परिसर (1), पडेगाव (1), कुंभारवाडा (1), अन्य (3), श्रीराम प्लाजा, सिडको (1)
#सिटी एंट्री पॉइंट (135)
एन नऊ सिडको (1), जाधववाडी (1), कांचनवाडी (8), सातारा गाव (1), सातारा परिसर (8), राजगुरू नगर, बीड बायपास (1), आलोक नगर (1), बोकुड जळगाव,पैठण (1), हिवरखेडा, कन्नड (1), देवानगरी (2), बीड बायपास (2), बेगमपुरा (1), देवळाई (5), निपाणी (1), मुकुंदवाडी (4), एन सहा अविष्कार कॉलनी (1), चिकलठाणा (1), राम नगर (2), अंबिका नगर, मुकुंदवाडी (1) हनुमान नगर (1), मयूर पार्क (5), एन दहा, पोलिस कॉलनी (1), एन नऊ सिडको (1), उल्का नगरी (1), जटवाडा रोड (2), सुरेवाडी (4), एन अकरा सुदर्शन नगर (2), म्हसोबा नगर (1), घाटी हॉस्टेल (1), गजानन कॉलनी (1), जोगेश्वरी (1), विटावा (1), सिडको महानगर (12), रांजणगाव (4), वडगाव (3), बजाज नगर (1), म्हाडा कॉलनी (1), पडेगाव (4), बालाजी नगर (1), वाळूज (2) पंढरपूर (1), माळीवाडा (1), वेदांत नगर (1), कांचन नगर (2), पैठण रोड (1), आकाशवाणी (1), चित्तेगाव (2), पोलिस कॉलनी, तिसगाव (1), कन्नड (1), छत्रपती नगर, बीड बायपास (1), हर्सुल (3), एन बारा भारत माता नगर (2), एन तेरा (1), एन सहा सिडको (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल (7), एन दोन एसटी कॉलनी (3), विठ्ठल नगर, चिकलठाणा (3), एन दोन सिडको (1), दशमेश नगर (1), एन दोन श्रीकृष्ण नगर (1), रामचंद्र नगर, चिकलठाणा (1), बजरंग नगर, चिकलठाणा (1), जय भवानी नगर (1), एन नऊ सिडको (2), धूत हॉस्पीटल कर्मचारी (2)
सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत पैठण येथील 71 वर्षीय पुरूष, संघर्ष नगर,एन दोन सिडको, मुकुंदवाडीतील 50 वर्षीय पुरूष, सिल्लोड, उंडणगावातील 84 वर्षीय पुरूष आणि जिल्हा सामान्य रूग्णालयातील पाचोड येथील 58 वर्षीय स्त्री, कन्नड तालुक्यातील मोहरा येथील 75 वर्षीय स्त्री व खासगी रुग्णालयात देवळाई येथील 62 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
#औरंगाबादेत आज दिवसभरात वाढले 427 रुग्ण तर 6 मृत्यू  #औरंगाबादेत आज दिवसभरात वाढले 427 रुग्ण तर 6 मृत्यू Reviewed by Raj morey on September 14, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.