loading...

MGID

loading...

एमआयएम, भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी ह्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश

 

तेल्हारा | महत्वाचे News | तेल्हारा तालुक्यातील अनेक भारतीय जनता पार्टी आणि एमआयएम च्या अनेक पदाधिकार्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर परवेश केला आहे त्यामुळे तेल्हारा तालुक्यात भारतीय जनता पार्टी आणि एमआय एम ला मोठा धक्का बसला आहे.

वंचित बहुजन आघाडीत भाजप आणि एम आय एम च्या कार्यकर्त्यांनी प्रवेश करत असतांना जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे ह्यांचे नेतृत्वात सर्कीट हाऊस तेल्हारा येथे प्रवेश घेतला.ह्या वेळी बरकत भाई पठाण (AIMIM तालुका अध्यक्ष),इशतियाक अली  (AIMIM शहर अध्यक्ष),शेख इरफान (AIMIM तालुका महासचिव),अश्फाक अली,(AIMIM शहर महासचिव हिवरखेड),शेख मोईन शेख वसिम ह्यांनी प्रवेश केला.भारतीय जनता युवा मोर्चा तालुका सरचिटणीस श्रीकांत रामेश्वर काळे ह्यांनी प्रवेश केला.सोबतच आकाश जसनपुरे,प्रशांत गावत्रे आणि विनोद सु नृपनारायण,गोपाळ नृपनारायण (जस्त गाव),गजानन गवई,प्रभाकर सावळे (उकळी बाजार


) यांनी देखील वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेतला.ह्यावेळी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, सचिन शिराळे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख, संतोष वनवे,सुभाष रौंदळे ह्यांनी त्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन अशोक दारोकार ह्यांनी केले तर आभार जीवन बोडदे ह्यांनी मानले.ह्यावेळी धिरज वरठे, विकास पवार,सुदर्शन बोदडे,रोषन दारोकार,प्रल्हाद पाचपोर, भाऊराव थोरात, प्रकाश वाकोडे, अजय अरखराव, मोईमोद्दिन जमादार, मनिष रहाटे,प्रशांत वरठे, प्रमोद चव्हाण, मनिष गव्हांदे, पंजाब तायडे,श्रीकृष्ण वैतकर,परमेश्वर नागे, सागर खराटे, सिध्दार्थ गवारगुरु, योगेश दारोकार, सुनील बोदडे, अमोल वरठे, संदिप कांबळे, राजेश खडसान,लखन सोनटक्के,प्रताप गव्हांदे, सागर खराटे,अंकित दारोकार,दिपक दारोकार, अरविंद तिवाने प्रामुख्याने उपस्थित होते.

एमआयएम, भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी ह्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश एमआयएम, भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी ह्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश Reviewed by Raj morey on August 27, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.