प्रकाश आंबेडकर यांच्या इशार्याने सेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी प्रशासन हादराले पंढरपूरात तगडा पोलीस बंदोबस्त
पंढरपूर | वंचित बहुजन आघाडी सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या इशाऱ्या नंतर पोलीस प्रशासन हादरले आहे त्यांनी आंबेडकर यांच्या इशाऱ्याची खबरदारी घेत संपूर्ण पंढरपूर मध्ये पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे आणि त्याच सोबत उद्या बस सेवा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसान पासून जे आहे आपल्या महाराष्ट्रात कोरोना मुले सर्वच व्यवहार वगैरे सराव काही बंद होत त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी आता कोरोनाचे नाटक बंद करा आणि महाराष्ट्राला पुन्हा सुरु करा म्हणत पंढरपूर येथे १ लाख वारकरी घेवून येणार आहोत बौद्ध मंदिर खोलायला लावायला त्यामुळे या ईश्यार्याचा प्रशासना धसका घेतला आहे आणि त्यामुळे आज अपसुंच पंढरपूर मध्ये सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे
प्रकाश आंबेडकर यांच्या इशार्याने सेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी प्रशासन हादराले पंढरपूरात तगडा पोलीस बंदोबस्त
Reviewed by Raj morey
on
August 30, 2020
Rating:

No comments: