loading...

MGID

loading...

महामानवाची गौरवगाथा वेळ बदल्यावर आंबेडकर वाद्यांनी रचला इतिहास



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग हा खूप प्रेम करतो बाबांवर हे परत एकदा सिद्ध झाले आहे. कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालिके मध्ये पाहणाऱ्या वर्गात तुफान वाढ झाली आहे अगोदर डॉ बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाठ या मालिकेत आता १.१ वरून थेट १.७ वर टी आरपी गेला आहे हि एक खूप मोठी झेप आहे त्यामुळे सर्वच लोक आश्चर्य चकित झाले आहेत

वेळ बदलण्याआधी १.१ पॉईंटवरून थेट १.७ वर झेप. १.१ ते १.७ मधील प्रत्येक एक पॉईंट अचिव करण्यासाठी लाखो लोकांना स्क्रिनकडे वळवावे लागते. जे ९ वाजता शक्य होईनासे झाले होते. आकड्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

आपण जे प्रेम, पाठिंबा पुन्हा नव्याने आम्हाला दिलात त्यासाठी आपले मनःपूर्वक आभार.



महामानवाची गौरवगाथा वेळ बदल्यावर आंबेडकर वाद्यांनी रचला इतिहास  महामानवाची गौरवगाथा वेळ बदल्यावर आंबेडकर वाद्यांनी रचला इतिहास Reviewed by Raj morey on August 27, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.