आज प्रकाश आंबेडकर यांच्या कडून विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केल गेल. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सोबत जवळपास १ लाख वारकरी होते आज मंदिरात प्रवेश करण्यासाठी आणि प्रकाश आंबेडकर यांनी आज वाराकार्यान सोबत विठ्ठल मंदिराकडे पदार्पण केले त्यामुळे सरकार ला धक्का बसला आहे आणि येत्या १० दिवसात मंदिर उघडू अस सरकार ने सांगितले
राज्यात लवकरच लोकांसाठी मंदिर,मशीद, बुध्दविहार,जैन मंदिर सुरु केली जातील.त्यासाठी सरकार नियमावली तयार करणार आहे,अशी माहिती मला मुख्यमंत्र्यांकडून मिळाली.
आठ ते दहा दिवसात ही नियमावली तयार होईल आणि मंदिरं सुरु होतील,असं आश्वासन सरकारने दिलंय. सरकारने आश्वासन पाळले नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपुरात दाखल होऊ.याची नोंद सरकारने घ्यावी.
आंबेडकरांच्या आंदोलनाला यश १० दिवसात मंदिर,मशीद, बुध्दविहार,जैन मंदिर सुरु होणार
Reviewed by Raj morey
on
August 31, 2020
Rating:

No comments: