१) डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे "नामांतरा" ऐवजी नामविस्तार होताना च विभाजन करून मागणी नसताना नांदेडला स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्यात आले. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद हे चार जिल्हे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकक्षेत आणण्यात आले.
२) जातीयवाद्यांनि मागे ही विभाजनाचा डाव टाकला होता, 11.11.2014 ला तो ठराव आंबेडकरी चळवळीच्या रेट्या मुळे रद्द करण्यात आला होता.
मग आता परत हा विभाजनाचा घाट घातल्या जात आहे.
"विभाजन आम्ही होऊ देणार नाही."
In Reading:- Bhagat Singh Koshyari Uddhav Thackeray Uddhav Thackeray CMOMaharashtra Uday Samant - उदय रविंद्र सामंत मराठवाडा आणि महाराष्ट्र कोरोनाशी लढत आहेत. या वेळी जाणीवपूर्वक जातीयवादी अजेंडे राबविणे थांबवा आणि विभाजनाचा ठराव तात्काळ रद्द करा.
"एक लढा विद्यापीठासाठी"विभाजन आम्ही होऊ देणार नाही.-सतिष पट्टेकर
Reviewed by Raj morey
on
August 30, 2020
Rating:

No comments: