loading...

MGID

loading...

आंबेडकरांच्या आंदोलनाला यश १० दिवसात मंदिर,मशीद, बुध्दविहार,जैन मंदिर सुरु होणार

August 31, 2020


आज प्रकाश आंबेडकर यांच्या कडून विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केल गेल. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सोबत जवळपास १ लाख वारकरी होते आज मंदिरात प्रवेश करण्यासाठी आणि प्रकाश आंबेडकर यांनी आज वाराकार्यान सोबत विठ्ठल मंदिराकडे पदार्पण केले त्यामुळे सरकार ला धक्का बसला आहे आणि येत्या १० दिवसात मंदिर उघडू अस सरकार ने सांगितले

राज्यात लवकरच लोकांसाठी मंदिर,मशीद, बुध्दविहार,जैन मंदिर सुरु केली जातील.त्यासाठी सरकार नियमावली तयार करणार आहे,अशी माहिती मला मुख्यमंत्र्यांकडून मिळाली.

आठ ते दहा दिवसात ही नियमावली तयार होईल आणि मंदिरं सुरु होतील,असं आश्वासन सरकारने दिलंय. सरकारने आश्वासन पाळले नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपुरात दाखल होऊ.याची नोंद सरकारने घ्यावी.
आंबेडकरांच्या आंदोलनाला यश १० दिवसात मंदिर,मशीद, बुध्दविहार,जैन मंदिर सुरु होणार आंबेडकरांच्या आंदोलनाला यश १० दिवसात मंदिर,मशीद, बुध्दविहार,जैन मंदिर सुरु होणार Reviewed by Raj morey on August 31, 2020 Rating: 5

प्रकाश आंबेडकर यांच्या इशार्याने सेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी प्रशासन हादराले पंढरपूरात तगडा पोलीस बंदोबस्त

August 30, 2020


 

पंढरपूर | वंचित बहुजन आघाडी सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या इशाऱ्या नंतर पोलीस प्रशासन हादरले आहे त्यांनी आंबेडकर यांच्या इशाऱ्याची खबरदारी घेत संपूर्ण पंढरपूर मध्ये पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे आणि त्याच सोबत उद्या बस सेवा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसान पासून जे आहे आपल्या महाराष्ट्रात कोरोना मुले सर्वच व्यवहार वगैरे सराव काही बंद होत त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी आता कोरोनाचे नाटक बंद करा आणि महाराष्ट्राला पुन्हा सुरु करा म्हणत पंढरपूर येथे १ लाख वारकरी घेवून येणार आहोत बौद्ध मंदिर खोलायला लावायला त्यामुळे या ईश्यार्याचा प्रशासना धसका घेतला आहे आणि त्यामुळे आज अपसुंच पंढरपूर मध्ये सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे प्रकाश आंबेडकर यांच्या इशार्याने सेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी प्रशासन हादराले पंढरपूरात तगडा पोलीस बंदोबस्त प्रकाश आंबेडकर यांच्या इशार्याने सेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी प्रशासन हादराले पंढरपूरात तगडा पोलीस बंदोबस्त Reviewed by Raj morey on August 30, 2020 Rating: 5

"एक लढा विद्यापीठासाठी"विभाजन आम्ही होऊ देणार नाही.-सतिष पट्टेकर

August 30, 2020
१) डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे "नामांतरा" ऐवजी नामविस्तार होताना च विभाजन करून  मागणी नसताना नांदेडला स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्यात आले. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद हे चार जिल्हे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकक्षेत आणण्यात आले. 

२) जातीयवाद्यांनि मागे ही विभाजनाचा डाव टाकला होता, 11.11.2014 ला तो ठराव आंबेडकरी चळवळीच्या रेट्या मुळे रद्द करण्यात आला होता. 
मग आता परत हा विभाजनाचा घाट घातल्या जात आहे.

"विभाजन आम्ही होऊ देणार नाही."

In Reading:-  Bhagat Singh Koshyari Uddhav Thackeray Uddhav Thackeray CMOMaharashtra Uday Samant - उदय रविंद्र सामंत   मराठवाडा आणि महाराष्ट्र कोरोनाशी लढत आहेत. या वेळी जाणीवपूर्वक जातीयवादी अजेंडे राबविणे थांबवा आणि विभाजनाचा ठराव तात्काळ रद्द करा.
"एक लढा विद्यापीठासाठी"विभाजन आम्ही होऊ देणार नाही.-सतिष पट्टेकर "एक लढा विद्यापीठासाठी"विभाजन आम्ही होऊ देणार नाही.-सतिष पट्टेकर Reviewed by Raj morey on August 30, 2020 Rating: 5

दलित पँथर नि केले प्रवीण तरडे ला जोडो मारो आंदोलन

August 29, 2020

मुंबई | मराठी अभिनेते प्रवीण तरडे यांनी गणपती स्थापनेच्या दिनी गणपती बसावला होता आणि त्यांनी पुस्तक हि थीम वापरत गणपतीला भारतीय संविधानावर बसवले होते त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लोकांची माने दुखावल्या गेली होती आणि हा एक प्रकारे संविधानावर गणपतीला बसविणे अपमानकारक आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक संघटनानी पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देखील दिली आहेत.


त्यामुळे महाराष्ट्रातील दलित पँथरया संघटने कडून देखील संपूर्ण महाराष्ट्र भर आंदोलन करण्यात आले होते आणि  दलित पँथर या संघानेने जोडे मारो हे आंदोलन केले होते आणि त्यामुळे प्रवीण तरडे याचा प्रतीकात्मक पुतळा बनविला होता आणि हे आंदोलन काल संपूर्ण महाराष्ट्र भर पार पडले आहेदलित पँथर नि केले प्रवीण तरडे ला जोडो मारो आंदोलन दलित पँथर नि केले प्रवीण तरडे ला जोडो मारो आंदोलन Reviewed by Raj morey on August 29, 2020 Rating: 5

हजार तक्रारी देवून हि "प्रवीण तरडे" जर कारवाई केली नाही तर आम्ही त्याच्या तोंडाला काळ फसणार .

August 29, 2020

 


परभणी | गणेश स्थापनेच्या दिनी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी पुस्तक थीम म्हणत गणपतीला भारतीय संविधानावर बसवले होते त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील अनेक लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्याच सोबत महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवल्या परंतु तरी देखील प्रवीण तरडे वर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही मुले आता आल इंडिया पंथर सेना प्रमुख दीपक केदार यांनी सांगितले आहे जर सरकार ने लवकरात लवकर कारवाई केली नाही आम्ही प्रवीण तरडे याच्या तोंडाला काळ फासू.

सिने निमार्ते मुळसी फेम अभिनेते प्रवीण तरडे यांनी गणपती बसवायच्या दिनी गणपती ला भारतीय संविधानावर बसवले होते त्यांतर त्यांनी जे आहे. त्याचा विडीयो काढत सोशल  मिडीयावर सोडला होता त्यामुळे संविधानाला मानणारा वर्ग नाराज झाला होता आणि संविधानाचा अपमान करणाऱ्या वर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करता येतो त्यामुळे परत कुणी असे करू नये म्हणून सर्वच आंबेडकरी जनते कडून प्रवीण तरडे वर गुन्हा दाखल करावा हि मागणी केली जात आहे. 

हजार तक्रारी देवून हि "प्रवीण तरडे" जर कारवाई केली नाही तर आम्ही त्याच्या तोंडाला काळ फसणार . हजार तक्रारी देवून हि "प्रवीण तरडे" जर कारवाई केली नाही तर आम्ही त्याच्या तोंडाला काळ फसणार . Reviewed by Raj morey on August 29, 2020 Rating: 5

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वाईट शब्दात टीका करणाऱ्याला आंबेडकरी तरुणांनी "धुतला"

August 29, 2020


लांजा तालुक्यातील रहिवासी निनाद सुनील शिंदे या तरुणाला का बर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा राग होता काय माहिती आणि तो तरुण सतत डॉ आंबेडकर यांच्या बद्दल वाईट शब्द बोलत आसे त्यामुळे त्याला अनेकदा आंबेडकरी समूहाकडून समजवून सांगण्याचा प्रयत्न झाला परंतु तो तरुण सुधारण्याच नाव काही घेत नव्हता अखेए आंबेडकरी भीमसैनिकांचा राग अनावर झाला आणि मग त्याला चांगलाच धुतला आहे.

त्यामुळे तो तरुण आता माफी हि मागत नाही आणि यासमोर तो डॉ बाबासाहेब आंबेडकर असो किंव्हा इतर कुठले हि महापुरुष यांच्यावर टीका करणार नाही अस तो म्हणत आहे. त्याच सोबत रत्नागिरी मधील भीमसैनिकांनी सांगितले आहे इथून पुठे जर कुणी जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अप शब्द काढला तर त्याला आम्ही सोडणार नाही.

गोविळ गावातील आंबेडकरी चळवळीच्या जनतेने त्या भडव्याला असा काहि चोप दिलाय, कि परत हा भडवा कोणत्याच महापुरुषांबद्दल तर सोडाच पण कोणत्याच जयभिम वाल्याच्या नादाला सुद्धा लागणार नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वाईट शब्दात टीका करणाऱ्याला आंबेडकरी तरुणांनी "धुतला" डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वाईट शब्दात टीका करणाऱ्याला आंबेडकरी तरुणांनी "धुतला" Reviewed by Raj morey on August 29, 2020 Rating: 5

एमआयएम, भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी ह्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश

August 27, 2020

 

तेल्हारा | महत्वाचे News | तेल्हारा तालुक्यातील अनेक भारतीय जनता पार्टी आणि एमआयएम च्या अनेक पदाधिकार्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर परवेश केला आहे त्यामुळे तेल्हारा तालुक्यात भारतीय जनता पार्टी आणि एमआय एम ला मोठा धक्का बसला आहे.

वंचित बहुजन आघाडीत भाजप आणि एम आय एम च्या कार्यकर्त्यांनी प्रवेश करत असतांना जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे ह्यांचे नेतृत्वात सर्कीट हाऊस तेल्हारा येथे प्रवेश घेतला.ह्या वेळी बरकत भाई पठाण (AIMIM तालुका अध्यक्ष),इशतियाक अली  (AIMIM शहर अध्यक्ष),शेख इरफान (AIMIM तालुका महासचिव),अश्फाक अली,(AIMIM शहर महासचिव हिवरखेड),शेख मोईन शेख वसिम ह्यांनी प्रवेश केला.भारतीय जनता युवा मोर्चा तालुका सरचिटणीस श्रीकांत रामेश्वर काळे ह्यांनी प्रवेश केला.सोबतच आकाश जसनपुरे,प्रशांत गावत्रे आणि विनोद सु नृपनारायण,गोपाळ नृपनारायण (जस्त गाव),गजानन गवई,प्रभाकर सावळे (उकळी बाजार


) यांनी देखील वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेतला.ह्यावेळी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, सचिन शिराळे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख, संतोष वनवे,सुभाष रौंदळे ह्यांनी त्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन अशोक दारोकार ह्यांनी केले तर आभार जीवन बोडदे ह्यांनी मानले.ह्यावेळी धिरज वरठे, विकास पवार,सुदर्शन बोदडे,रोषन दारोकार,प्रल्हाद पाचपोर, भाऊराव थोरात, प्रकाश वाकोडे, अजय अरखराव, मोईमोद्दिन जमादार, मनिष रहाटे,प्रशांत वरठे, प्रमोद चव्हाण, मनिष गव्हांदे, पंजाब तायडे,श्रीकृष्ण वैतकर,परमेश्वर नागे, सागर खराटे, सिध्दार्थ गवारगुरु, योगेश दारोकार, सुनील बोदडे, अमोल वरठे, संदिप कांबळे, राजेश खडसान,लखन सोनटक्के,प्रताप गव्हांदे, सागर खराटे,अंकित दारोकार,दिपक दारोकार, अरविंद तिवाने प्रामुख्याने उपस्थित होते.

एमआयएम, भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी ह्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश एमआयएम, भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी ह्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश Reviewed by Raj morey on August 27, 2020 Rating: 5

महामानवाची गौरवगाथा वेळ बदल्यावर आंबेडकर वाद्यांनी रचला इतिहास

August 27, 2020डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग हा खूप प्रेम करतो बाबांवर हे परत एकदा सिद्ध झाले आहे. कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालिके मध्ये पाहणाऱ्या वर्गात तुफान वाढ झाली आहे अगोदर डॉ बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाठ या मालिकेत आता १.१ वरून थेट १.७ वर टी आरपी गेला आहे हि एक खूप मोठी झेप आहे त्यामुळे सर्वच लोक आश्चर्य चकित झाले आहेत

वेळ बदलण्याआधी १.१ पॉईंटवरून थेट १.७ वर झेप. १.१ ते १.७ मधील प्रत्येक एक पॉईंट अचिव करण्यासाठी लाखो लोकांना स्क्रिनकडे वळवावे लागते. जे ९ वाजता शक्य होईनासे झाले होते. आकड्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

आपण जे प्रेम, पाठिंबा पुन्हा नव्याने आम्हाला दिलात त्यासाठी आपले मनःपूर्वक आभार.महामानवाची गौरवगाथा वेळ बदल्यावर आंबेडकर वाद्यांनी रचला इतिहास  महामानवाची गौरवगाथा वेळ बदल्यावर आंबेडकर वाद्यांनी रचला इतिहास Reviewed by Raj morey on August 27, 2020 Rating: 5

साहेब लवकर हॉटेल सुरु करा ! अखिल भारतीय हॉटेल कर्मचारी संघाचे ॲड बाळासाहेब आंबेडकर यांना निवेदन..

August 27, 2020


 

अकोला (प्रतिनिधी)- ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी सातत्याने सर्व सामान्य वर्गासाठी आग्रही भूमिका घेउन मी लॉकडाउन पाळणार नाहि आम्हाला जगु द्या. ही घोषणा करून जवळपास सर्वच दुकाने व सेवा सुरु करण्यास शासनाला भाग पाडले. त्यामुळे अनेकांना केवळ वंचित हा एकमेव आशेचा किरण दिसत आहे. आज लॉकडाउनमुळे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. लोकांना पोटभर जेवण वाढणाऱ्या कामगारालाच आज उपाशी राहावे लागत आहे.  त्यामुळे केवळ पार्सल नको तर सर्वच हॉटेल जेवणासाठी खुली करावीत जेणेकरून या हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या कामगारांना परत काम मिळेल व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येउ नये.याकरिता अखिल भारतीय हॉटेल्स कामगार असोसिएशनच्यावतीने ॲड बाळासाहेब आंबेडकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय हॉटेल कामगार असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष सुनील अंभोरे,  अकोला जिल्हाध्यक्ष किशोर सदाशिव, वाशिम जिल्हाध्यक्ष विशाल शेंडे, परभणी जिल्हाध्यक्ष  शैलेन्द्र थोरात, अमरावती जिल्हाध्यक्षमहेश इंगोले, किशोर जावके, तानाजी नरवाडे, संतोष घुगे, संदिप खंडारे यांच्या सोबतच पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, जि प अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, प्रसिद्धी प्रमुख डॉ प्रसन्नजीत गवई, पराग गवई, पं स सदस्य अजय शेगावकर, माजी नगरसेवक रामा तायडे उपस्थित होते

साहेब लवकर हॉटेल सुरु करा ! अखिल भारतीय हॉटेल कर्मचारी संघाचे ॲड बाळासाहेब आंबेडकर यांना निवेदन.. साहेब लवकर हॉटेल सुरु करा ! अखिल भारतीय हॉटेल कर्मचारी संघाचे ॲड बाळासाहेब आंबेडकर यांना निवेदन.. Reviewed by Raj morey on August 27, 2020 Rating: 5

Adnow

loading...
Powered by Blogger.