loading...

MGID

loading...

जेंव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका बस ड्रायवरच्या मृत्यू नंतर त्याच्या पत्नी ला न्याय मिळवून देतात नक्की वाचा


मित्रांनो....
आज मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगणार आहे.......
साल 1932 च असाव
मुंबईत एका बेस्ट बस च्या कचेरीत एका माणसाला विजेचा करंट लागला आणि तो मेला
तो माणुस अगदीच गरीब मोलमजुरी करणारा होता
तो मेल्या नंतर त्याच्या बायकोवर उपासमारीची वेळ आली.............
तिला कुणी तरी सांगितलं की तु परळ ला जा तिथ एक चागंला वकील आहे बघ काय मदत झाली तर
ती बाई आपल्या लहान दोन वर्षाच्या मुलाला घेऊन त्या वकीलाकडे गेली......
ती आपल्या पतीचा म्रत्यु कसा झाला याबाबत वकीलाला सांगत होती....

पण तिचा दोन वर्षाचा मुलगा
खुपच रडत होता
तो वकील त्या बाईला म्हणाला की त्या बाळाला शांत कराना तो मुलगा इतका का रडतो ?
तर ती बाई म्हणाली .....
साहेब माझ बाळ दोन दिवसापासून उपाशी आहे
मी पण उपाशी आहे ...
हे एकुन त्या वकीलाला काय बोलाव सुचेना त्याच्या ही डोळ्यातनु पाणी आल
त्या वकीलाने त्या दोघा मायलेकराला समोरच्याच एका होटेल मध्ये नेऊन खाऊ घातल
आणि त्या वकीलाने त्या बाईची केस घेतली
कोर्टात वकील केस जिंकला
बेस्ट ने तिच्या पतीच्या म्रत्यु बद्दल त्या बाईला नुकसान भरपाई दिली तसेच त्या बाईला नोकरी पण दिली.....
तो वकील गरीब होता पण
साधा सुधा वकील नव्हता
भारतातला बहुदा पहीला व शेवटचा वकील होता की ज्याचे ओरग्युमेंट ऐकण्यासाठी इतर न्यायाधीश कोर्टात हजर असत
(टीप:- हि पोस्ट फेसबुक वरून कॉपी करण्यात आली आहे )
loading...
जेंव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका बस ड्रायवरच्या मृत्यू नंतर त्याच्या पत्नी ला न्याय मिळवून देतात नक्की वाचा जेंव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका बस ड्रायवरच्या मृत्यू नंतर त्याच्या पत्नी ला न्याय मिळवून देतात नक्की वाचा Reviewed by Raj morey on April 25, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.