loading...

MGID

loading...

अमीर खानने गरिबांना वाटले १५ हजार रुपये प्रत्येकी


एक माणुस ...रात्री अकरा वाजता एक ट्रक पाठवतो. त्या ट्रक मध्ये लहान लहान 2 किलोचे आटा पॉकेट होते. मुंबई मध्ये काही लोक झोपडपट्टी गरीब भागात फिरून लोकाना बोलवत होते, या ज्याला गरज आहे त्यानी 2 किलो आटा घेऊन जा ज्याना गरज होती त्यानी नेले.
घरी जावून ते आटा उघडतात तर त्यात 15000.. हजार रुपये निघतात.
दान करावे तर असे, रात्रीची वेळ ज्याला खरच गरज होती तो आला 15000... हजार रुपये घेऊन गेला.
ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे ते आट्यासाठी आले. हेच आव्हान पैशासाठी असते तर गरजवंत दिसला नसता तर पैशाचा लोभी दिसला असता.अमीर खानच्या या दातृत्वाने खरा भुकेला शोधला गेला.
हा तोच अमीर खान.......
अमीर तुज्या कार्याला सलाम...... !


सोरस - facebook viral post
loading...
अमीर खानने गरिबांना वाटले १५ हजार रुपये प्रत्येकी अमीर खानने गरिबांना वाटले १५ हजार रुपये प्रत्येकी  Reviewed by Raj morey on April 23, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.