loading...

MGID

loading...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार नक्की वाचा


१) कामगारांचे कामाचे तास १२ तासावरून ८ तास केले.
२) पी.एफ. योजना सर्व कामगारांना लागू केली.
३) भरपगारी सुट्टीची तरतूद केली.
४) वेतन आयोग लागू केला.
५) पेन्शन योजना लागू केली.
६) सी.एल. / इ.एल. / पी.एच.एल. सर्वांना लागू केली.
७) कर्मचारीचा मृत्यू झाला तर वारसास नोकरीची तरतूद.
८) इ.एस.आय.सी. योजना लागू केली.
९) आठवडी सुट्टी सर्वांना सक्तीची.
१०) महिलांना भरपगारी प्रसुती रजा
११) महागाई भत्ता
१२) किमान वेतन असावे ही मागणी केली.
१३) विडी कामगार संघाची स्थापना केली.
१४) सेवा योजन कार्यालयाची स्थापना केली.
१५) भरपगारी रजा विधेयक पास केले.
१६) कामगार फंडाची स्थापना केली.
१७) औदोगिक वसाहताची स्थापना केली.

loading...
१८) लेबर वेलफेयर फंडाची स्थापना केली.
१९) कमीत कमी बोनस ८.३३ % देण्यात यावा.
२०) कामाचे तास ठरविण्यात आले.
२१) आठवड्यात ४८ तास काम करणे.
२२) स्त्री व पुरुष यांना सारखेच वेतन मिळेल अशी घटनेत तरतूद केली व
समानता आणली.
२३) १९४७ साली मुंबई म्युनिसिपल मजदूर संघाची स्थापना केली.

🔨कामगार दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा🔨
! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार नक्की वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार नक्की वाचा Reviewed by Raj morey on April 30, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.