loading...

MGID

loading...

जातीने मराठा असून देखील स्वतःला हा माणूस बौद्ध म्हणून घ्यायचा


स्वत: बौद्ध असल्याची घोषणा : महर्षी शिंदे.
विठ्ठल रामजी शिंदे हा माणूस मराठा जातीत जन्मला, ही बाब फार महत्त्वाची आहे. त्यांनी अस्पृशतानिवारणासाठी संघटीत प्रयत्न केले. मातंग लोकांचे संघटनकेले.

मराठा समाजाने नव्या विचारांच्या प्रवाहात यावे यासाठी प्रयत्न केले. अस्पृश्य शेतकी परिषदेचे आयोजन केले. इतकेच नव्हे तर आपल्या कुटूंबासह ते मुंबईत अस्पृश्य वस्तीत जाऊन राहिले. लोकांनी त्यांना 'महार शिंदे' असे म्हणून हिणवले. पण त्यांनी विषमतानिर्मूलनाचे काम सोडले नाही. शेतकर्‍यांसाठीही विपूल काम केले. हा माणूस तथागत बुद्धांच्या विचारांनी भारावून गेला होता. आपण बौद्ध असल्याची घोषणा त्यांनी कलकत्यात सन १९२७ साली केली होती.


loading...मराठा समाजाने आणि बौद्धांनीही या आचारवंताकडे लक्ष दिले नाही. उपेक्षित असला तरी हा महान माणूस होता, हे विसरता कामा नये. अंधारात प्रकाशाची बीजे पेरणार्‍या अशा लोकांविषयी आपण कृतज्ञ असायला हवे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
जातीने मराठा असून देखील स्वतःला हा माणूस बौद्ध म्हणून घ्यायचा जातीने मराठा असून देखील स्वतःला हा माणूस बौद्ध म्हणून घ्यायचा Reviewed by Raj morey on April 25, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.