loading...

Featured Posts

[बातम्या][feat1]

MGID

loading...

#औरंगाबादेत आज दिवसभरात वाढले 427 रुग्ण तर 6 मृत्यू

September 14, 2020एकूण बाधित 28802
एकूण मृत्यू 815
डिस्चार्ज 22211
5776 रुग्णांवर उपचार सुरू
#औरंगाबाद : जिल्ह्यात आज 398 जणांना (मनपा 156, ग्रामीण 242) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 22211 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 427 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28802 झाली आहे. आजपर्यंत एकूण 815 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5776 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 135, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 121 आणि ग्रामीण भागात 52 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
औरंगाबाद (13), फुलंब्री (3), गंगापूर (9), कन्नड (4), सिल्लोड (1), वैजापूर (13), पैठण (19)
वडगाव (1), बजाज नगर (1), आडगाव, कन्नड (2), पाथरी मनूर (1), तालवाडा लोणी (8), वाकळी लोणी (2), यशवंत नगर, पैठण (1), केकज जळगाव (1), नाथ विहार, पैठण (1), कापड मंडी, पैठण (1), पार्क वे, पैठण (1), जायकवाडी, पैठण (1), संत नगर, पैठण (1), दहेगाव बंगला (1), नेवरगाव, गंगापूर (9), शिवाजी नगर, गंगापूर (1), जीवनगंगा, वैजापूर (3), जारूळ, वैजापूर (2), लाडवाणी गल्ली (5), पोलिस कॉलनी, वैजापूर (1), फुलेवाडी रोड (2), रेणुकादेवी गल्ली, पैठण (1), टाकपूर, पैठण (1), शर्मा हॉटेल जवळ,कन्नड (1), खांडसरी परिसर, कन्नड (1), खोजेवाडी, गंगापूर (1), मांजरी गंगापूर (1), सिरसगाव (1), नवीन कावसान, पैठण (1)
एन पाच सिडको (2), शांतीनिकेतन कॉलनी (2), जय भवानी नगर (1), एन पाच सिडको (1), श्रीकृष्ण कॉलनी (1), लेबर कॉलनी (5), चाऊस कॉलनी (1), ज्योती नगर (2), श्रीनिकेतन कॉलनी (1), उस्मानपुरा (3), बीड बायपास (2), बालाजी नगर (1), जय विश्वभारती कॉलनी (1), भावसिंगपुरा (1), राजधानी कॉलनी, सातारा परिसर (4), मामा चौक (1), देवगिरी कॉलनी (1), नारेगाव (1), छावणी परिसर (1), वेदांत नगर (1), गजानन नगर (2), विशाल नगर (1), बिसमिल्ला कॉलनी (1), जीवन नगर (1), जवाहर कॉलनी (1), गजानन मंदिर परिसर (1), आरेफ कॉलनी (1), नागसेन नगर, उस्मानपुरा (1), नक्षत्रवाडी (1), समर्थ नगर (1), आकाशवाणी परिसर (1), रामपाल नगर (1), घाटी परिसर (1), पडेगाव (1), कुंभारवाडा (1), अन्य (3), श्रीराम प्लाजा, सिडको (1)
#सिटी एंट्री पॉइंट (135)
एन नऊ सिडको (1), जाधववाडी (1), कांचनवाडी (8), सातारा गाव (1), सातारा परिसर (8), राजगुरू नगर, बीड बायपास (1), आलोक नगर (1), बोकुड जळगाव,पैठण (1), हिवरखेडा, कन्नड (1), देवानगरी (2), बीड बायपास (2), बेगमपुरा (1), देवळाई (5), निपाणी (1), मुकुंदवाडी (4), एन सहा अविष्कार कॉलनी (1), चिकलठाणा (1), राम नगर (2), अंबिका नगर, मुकुंदवाडी (1) हनुमान नगर (1), मयूर पार्क (5), एन दहा, पोलिस कॉलनी (1), एन नऊ सिडको (1), उल्का नगरी (1), जटवाडा रोड (2), सुरेवाडी (4), एन अकरा सुदर्शन नगर (2), म्हसोबा नगर (1), घाटी हॉस्टेल (1), गजानन कॉलनी (1), जोगेश्वरी (1), विटावा (1), सिडको महानगर (12), रांजणगाव (4), वडगाव (3), बजाज नगर (1), म्हाडा कॉलनी (1), पडेगाव (4), बालाजी नगर (1), वाळूज (2) पंढरपूर (1), माळीवाडा (1), वेदांत नगर (1), कांचन नगर (2), पैठण रोड (1), आकाशवाणी (1), चित्तेगाव (2), पोलिस कॉलनी, तिसगाव (1), कन्नड (1), छत्रपती नगर, बीड बायपास (1), हर्सुल (3), एन बारा भारत माता नगर (2), एन तेरा (1), एन सहा सिडको (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल (7), एन दोन एसटी कॉलनी (3), विठ्ठल नगर, चिकलठाणा (3), एन दोन सिडको (1), दशमेश नगर (1), एन दोन श्रीकृष्ण नगर (1), रामचंद्र नगर, चिकलठाणा (1), बजरंग नगर, चिकलठाणा (1), जय भवानी नगर (1), एन नऊ सिडको (2), धूत हॉस्पीटल कर्मचारी (2)
सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत पैठण येथील 71 वर्षीय पुरूष, संघर्ष नगर,एन दोन सिडको, मुकुंदवाडीतील 50 वर्षीय पुरूष, सिल्लोड, उंडणगावातील 84 वर्षीय पुरूष आणि जिल्हा सामान्य रूग्णालयातील पाचोड येथील 58 वर्षीय स्त्री, कन्नड तालुक्यातील मोहरा येथील 75 वर्षीय स्त्री व खासगी रुग्णालयात देवळाई येथील 62 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
#औरंगाबादेत आज दिवसभरात वाढले 427 रुग्ण तर 6 मृत्यू  #औरंगाबादेत आज दिवसभरात वाढले 427 रुग्ण तर 6 मृत्यू Reviewed by Raj morey on September 14, 2020 Rating: 5

रिकामं ताट पाहिलं अन् पत्नीनं स्वत: काढून दिलं गळ्यातलं मंगळसूत्र, राज्यात उपासमारीचं भीषण वास्तव

September 14, 2020


बीड | सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे संकट आहे आणि त्यामुळे जवळपास गेल्या ७ महिन्या पासून महाराष्ट्रातील सर्वच कामे बंद आहेत आणि अश्या स्थिती मध्ये लोककलाकार आणि कामगार वर्गावर उपास मारीची वेळ आली आहे. लोकाकारा यांचे तर जवळपास गेल्या सात महिन्या पासून संपूर्ण कामेच बंद आहेत त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
बीड जिल्ह्यातील गोंधली समाजातील लोकांना तर बायकोच्या अंगावरचे मंगळसूत्र मोडून जगायची वेळ आली आह. बीड जिल्ह्यातील शाहीर गणेश हे आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहेत त्यांनी पूर्ण महाराष्ट्राला भुरळ पडली होती परंतु आज त्यांच्यावरच उपसा मारीची वेळ आली आहे त्यांना तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरवण्यात आले होते.
सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या कोरोना मुले कुणीही मोठे लग्न करत नाहीय आणि त्यामुळे जागरण गोंधळ पूर्णपणे बंद आहेत आणि कार्यक्रम होत नसल्या मुले आणि कोरोना मुले तर गावात साधी लोक रस्त्यावर हि येत नाहीत मग कार्यक्रम तर दूरच राहिले आणि त्यामुळे त्यांच्यावर उपास मारीची वेळ आली आहे
बहीण तिचा वैद्यकीय खर्च आणि कुटुंबाची जबाबदारी एकट्या विलास यांच्यावर आहे. विलासराव हे उत्तम संबळ वादक आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देखील मिळाला आहे. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून कार्यक्रम बंद असल्याने कुटुंब चालवायच कसं हा त्यांच्या समोर खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे विलास यांनी पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र मोडून चार महिने कसं बसं घर चालवलं. मायबाप सरकार कलाकारांना तुम्हीच मदत करा अशी मागणी त्यांनी केली.दुसरीकडे, पती विलाससोबत गोंधळाच्या कार्यक्रमात जाणाऱ्या सुनंदा या देखील या चिंतेत आहेत. घरात खाणारी तोंडं जास्त आहेत आणि कमावणारे हात बंद पडलेत. यामुळे मी स्वतः मंगळसूत्र काढून नवऱ्याच्या हातात दिलं. त्यावरच आमचं आज कुटुंब चालतं आहे असं सांगताना सुनंदाच्या डोळ्यात पाणी आलं.
रिकामं ताट पाहिलं अन् पत्नीनं स्वत: काढून दिलं गळ्यातलं मंगळसूत्र, राज्यात उपासमारीचं भीषण वास्तव रिकामं ताट पाहिलं अन् पत्नीनं स्वत: काढून दिलं गळ्यातलं मंगळसूत्र, राज्यात उपासमारीचं भीषण वास्तव Reviewed by Raj morey on September 14, 2020 Rating: 5

भयानक अंत ! पोलीस कन्येनी प्रेमविवाह केला म्हणून खोट्या प्रतिष्ठे पाई लेकीचा संसार केला उधवस्त, पाच महीन्याच लेकरू झाल अनाथ

September 13, 2020


मुलीने प्रेम विवाह केला मग आता लोक काय म्हणतील समाज आपल्याला नाव ठेवेल आणि त्याच सोबत आपली आता पूर्ण इज्जत गेली असे म्हणत खोट्या प्रतिष्ठे पाई बापाने आपल्या पोलीस कन्येचा सुखी संसार पूर्ण पने उधवस्त केला आहे. अशी अतिशय भयानक घटना समोर आली आहे.

बापाने आपल्या खोट्या सामाजिक प्रतिष्ठे पी आपल्या पोटच्या मुलीचा संसार उधवस्त केला आहे बापाने मुलीच्या पतीची म्हणजेच जावायाची निघृण पाने हत्या केली आहे आणि आता आपल्या आई बापावर केस करता येत नाही जन्मदाते आहेत तर त्यामुळे मुलीनी आत्महत्या केली आहे हि घटना उत्तर प्रदेश मध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार बापाने काही दिवसान अगोदरच आपल्या जावायाची मुलीच्या समोरच चाकू ने भोकसून खून केला होता आणि त्यानंतर मुलीने जीवनाच अंत करून घेतला सर्वात धक्कादायक म्हणजे त्या मुलीला पाच महिन्याचा मुलगा देखील आहे 

भयानक अंत ! पोलीस कन्येनी प्रेमविवाह केला म्हणून खोट्या प्रतिष्ठे पाई लेकीचा संसार केला उधवस्त, पाच महीन्याच लेकरू झाल अनाथ भयानक अंत ! पोलीस कन्येनी प्रेमविवाह केला म्हणून खोट्या प्रतिष्ठे पाई लेकीचा संसार केला उधवस्त, पाच  महीन्याच लेकरू झाल अनाथ Reviewed by Raj morey on September 13, 2020 Rating: 5

त्या भाजप खासदाराने माजी सैनिकाच्या डोक्यात घातली तलवार, त्याला कधी होणार अटक

September 13, 2020


सध्या महाराष्ट्रात अनेक वाद चालू आहेत त्यामध्ये शिवसेना आणि भाजप मधला वाद हा तर तर आत तोंडवळणी पडला आहे.शिवसैनिक आणि आर्मी सैनिकाच्या मधात झालेला वाद त्यामुळे पुन्हा एकदा सेना आणि भाजप यांच्या मध्ये वाद पेटला आहे.

या प्रकरणात आला कॉंग्रेस नेत्याने देखील उडी घेतली आहे आणि त्यामध्ये त्यांनी मुद्धा उपस्थित केला आहे. कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनचे म्हणणे आहे भाजप खासदार उन्मेष पटेल हे खासदार असतांना त्यांच्या सांगण्यावरून एका निवृत्त सैनिकावर तलवारीने वार करण्यात आला होता. 

त्याच सोबत कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी सर्व भाजप नेत्यांना आणि भाजप ला फैलावर घेतले त्यांनी सांगितले आहे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या नेत्यांना कुठल्याही सैनिका सोबत प्रेम अथवा आदर नव्हता ते फक्त देखावा करतात आणि जे त्यांना आदर आणि प्रेम भाव असता तर २०१६ मध्ये माजी सैनिक सोनू महाराज यांना मारहाण झाली होती आणि त्यामुळे त्यांना जवळपास चार वर्षे भटकावे लागले होते. जर यांना सैनिकान सोबत आदर असता तर असे काही घडलेच नसते.

जळगावातील सोनू महाराज जेंव्हा यांच्या वर हल्ला करण्यात आल होता तेंव्हा तर भाजप महाराष्ट्रात सत्तेत होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खुद देवेंद्र फडणवीस होते आणि तरी देखील त्यांनी भाजप खासदारावर कारवाई नव्हती केली.

त्या भाजप खासदाराने माजी सैनिकाच्या डोक्यात घातली तलवार, त्याला कधी होणार अटक त्या भाजप खासदाराने माजी सैनिकाच्या डोक्यात घातली तलवार, त्याला कधी होणार अटक Reviewed by Raj morey on September 13, 2020 Rating: 5

अक्षय कुमार म्हणतो “मी दररोज गोमूत्र पितो”; म्हणून मी तंदुरस्त

September 12, 2020


आपलयाला जर सहज कुणी विचारलं बॉलीवूड मधील सर्वात फिट अभिनेता कोणता तर तुम्ही आणि कुणी न्पण सहजच उत्तर देईल अक्षय कुमार आणि तसं बगितल तर अक्षय आहे देखील तंदुरुस्त आणि फिट हिरो.

कारण अक्षय कुमार आपल्या जीवन मनावर खूप लक्ष देत असतो योग्य वेळी योग्य आहार आणि त्याच सोबत लवकर उठणे आणि लवकर झोपणे यासर्व गोष्टींच देखील तो खूप काटेकोर पाने पालन करत असतो आणि त्याच सोबत त्याचा आहार पण खूप पौस्ष्टीक असतो पण आता अक्षय कुमार एका वेगळ्या गोष्ठी मुळे चर्चेत आला आहे

काही दिवसान अगोदर अक्षय हा बिल गेल्स सोबत त्याच्या शो मध्ये गेला होता आणि त्याच्या सोबत अनेक गप्पा मारल्या होत्या त्या दरम्यान अक्षय कुमार ला विचारले कि तुझ्या शेःत च राज काय आहे त्यावर त्याने सांगितले मी गोमुत्र पितो आणि ते हि दररोज त्यामुळे गोमुत्र याचे फायदे याबाबत देखील सोशल मिडीयावर चर्चा चालू आहे.

अक्षय कुमार म्हणतो “मी दररोज गोमूत्र पितो”; म्हणून मी तंदुरस्त अक्षय कुमार म्हणतो “मी दररोज गोमूत्र पितो”; म्हणून मी तंदुरस्त Reviewed by Raj morey on September 12, 2020 Rating: 5

फडणवीसांनी कन्येची शपथ घेऊन दिली होती राज्यपालपदाची ऑफर, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट!

September 12, 2020


 

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरुद्ध मोर्चाच उघडला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते थेटपणे फडणवीसांवर आरोप करत आहे. शनिवारी त्यांनी पुन्हा एकदा तोफ डागली. मंत्रिपद गेल्यानंतर फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला. नंतर मला राज्यसभेत पाठवतो म्हणून सांगितलं. मात्र आश्वासन देण्यापलिकडे काहीच झालं नाही अशी नाराजीही त्यांनी व्यक्त कली.खडसे म्हणाले, विधानसभेत फडणवीसांनी मला त्यांच्या अँटीचेंबरमध्ये बोलावलं होतं. त्यानंतर त्यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली. राज्यपालपदाची इच्छा नसल्याचं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी कन्येची शपथ घेऊन सांगतो की तुम्हाला राज्यपालपद मिळणार आहे आणि श्रेष्ठींचाही त्याला होकार आहे असं फडणवीसांनी सांगतलं. नंतर काहीच झालं नाही असं खडसे यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.त्यानंतर ते म्हणाले, मला राज्यसभेत पाठवतो असं सांगण्यात आलं. नंतर दुसरीच तीन नावं पाठवली मला डावलण्यात आलं. माझ्याकडे काही फोटो आणि पुरावे आहेत, ते उघड केले तर सगळ्यांनाच धक्का बसेल असं सांगत त्यांनी इशाराही दिला.

मुक्ताईनगर इथं गुरूवारी झालेल्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांनाही त्यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. खडसे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. त्यांना मी शुभेच्छा देत आहे. बिहारमध्ये नितीशकुमार व आमचं अलायन्स असून त्यामुळे निश्चितच सरकार येईल.

मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ज्या पद्धतीने महाराष्ट्रात राजकारण खेळल्या गेलं ते बिहारमध्ये खेळल्या जाऊ नये. याचं त्याचं तिकीट काढून याला द्यायचं, दुसऱ्याला पाडायचं असं बिहारमध्ये होऊ नये असंही ते म्हणाले.

फडणवीसांनी कन्येची शपथ घेऊन दिली होती राज्यपालपदाची ऑफर, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट! फडणवीसांनी कन्येची शपथ घेऊन दिली होती राज्यपालपदाची ऑफर, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट! Reviewed by Raj morey on September 12, 2020 Rating: 5

........तर मराठा समाजातील तरुण नक्षलवादाकडे वळतील

September 12, 2020


 

मराठा समाजाच्या आरक्षणा बाबत न्यायालयाने काढलेल्या अध्यादेशा मुले मारातः समाजातील सर्वच तरुण खूप नाराज आहे आणि त्यामुळे मराठा समाजा मध्ये अस्वस्थता पसरलेली आहे आणि त्यामुळे मराठा समाजातील अनेक नेते आणि तरुण मंडळी व्यक्त देखील होत आहे.

दोन चार दिवसान अगोदर न्यायालयाने मराठा आरक्षणा वर स्थगिती आणली आहे आणि स्थगती २०२० आणि २०२१ या वर्ष्या साठी आणण्यात आणली आहे आणि यामध्ये आता हे आरक्षण मारातः मुलांना आणि नोकरी व शिक्षण या दोन्ही ठिकाणी लागू होणार नाही आस म्हणत हि स्थगिती देण्यात आली आहे असे असतांना आता असम्भाजी ब्रिगेड ने सरकार ला इशारा दिला मराठा आरक्षणा चा प्रशन लवकरी मार्गी लावला कारण तुम्ही मराठा समाजाच्या पाठीवर वार केला आणि मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसली आहे असे म्हणत संभाजी ब्रिगेड ने सरकारचा निषेध केला आणि आणि जर हा प्रश्न लवकर मार्गी नाही लावला तर मराठा समाजातील तरुण हे नक्षलवादाकडे वळतील

........तर मराठा समाजातील तरुण नक्षलवादाकडे वळतील ........तर मराठा समाजातील तरुण नक्षलवादाकडे वळतील Reviewed by Raj morey on September 12, 2020 Rating: 5

Adnow

loading...
Powered by Blogger.